" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

RTE मोफत प्रवेश विषयावर माहिती 
➖➖➖➖➖➖➖➖
*RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 03मार्च् ते 21मार्च् 2021पर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*

*📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚* 

📝 *Nursery,Junior Kg, 1st std Admission under* *RTE Act*.

✅ *ठळक मुद्दे*

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

◼ कुठलेही शुल्क नाही !

◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

*R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣

*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*

*येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-

🏡 *रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे*

◆ *आधार कार्ड*
◆ *पासपोर्ट*
◆ *निवडणुक ओळखपत्र* 
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*,  *Tax पावती*
◆  *पाणीपट्टी* 
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*

◼ *पाल्याचा जन्माचा दाखला*

◼ *पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो*

◼ *पालकाचा जातीचा दाखला* *(फक्त SC/ST)*

◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)*

*ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.*

*https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex*

या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment