Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, March 5, 2021

*बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न*

*बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न*


   



*बोळेगाव बु ........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ जिल्हा येथील इयत्ता सहावी वर्गातील अतिशय हुशार मुलगी कू. मुक्ताई खटके व इयत्ता सहावी वर्गाचे वर्ग शिक्षक तथा शाळेतील उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक श्री सुभाष नरवडे यांचा 46 वा वा वाढदिवस शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या च्या वतीने आज दिनांक 5/3/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु येथे शाळेतील मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व केक कापून देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश दिला. Happy birthday to you many many happy returns of the day. त्यांचे मंगलमय व आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेतून बदलीने गेलेले श्री ज्ञानेश्वर बडगे आवर्जुन उपस्थित होते. तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार सिंदाळकर, सुर्यनारायण सुरवशे व शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठठेवाड व श्रीमती आशा मुळे  आणि इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते, वाढदिवस कार्यक्रमानंतर कार्यक्रम आयोजकाचे व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे विद्यार्थी कु. मुक्ताई खटके व श्री सुभाष नरवडे यांनी मनोगतातून आभार मानले*

No comments:

Post a Comment