03 March 2020
10:59
• प्राथमिक शिक्षक, पदवीधर व मुख्याध्यापक लातूर *सर्व शिक्षक बांधवांच्या सोयीसाठी लातूर जिल्हा परिषदेने online gpf/dcps account चालू केले आहे.*
*आता भविष्य निर्वाह निधी ची स्लिप मिळणे झाले सोपे.*
*मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी साहेब*
*जि. प. लातूर.*
*यांनी उपलब्ध करून दिलेल्या GPF Slip*
*खालील लिंक वरून आपली पाहू शकता.*
*खाली दिलेल्या पध्दतीने Search करा.*
*उदा. Edn (आपला Gpf नंबर टाईप करा) Print ला क्लीक करा.*
*सन -2016-17. / 2017-18 असे वर्ष निवडा.*
🇮🇳 👇🏻 *Click Here* 👇🏻
सदरील लिंकवर दोन हजार वीस एकवीस ची जीपीएफ स्लिप अपलोड करण्यात आलेली आहे माहितीसाठी
http://www.gpf-dcps-zplatur.in/. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment