5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन साजरा करण्यात आला व तसेच*दैनंदिन भेट* *आज दिनांक 5/ 9/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर येथे कोविड कॅप्टन गटास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अभ्यासाविषयी आढावा घेण्यात आला. तसेच 50 वर्षं वरील व्यक्तींची समुपदेशन मार्गदर्शन केले व आरोग्याविषयी चर्चा केली व आढावा घेण्यात आला*
Subscribe to:
Post Comments (Atom)
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "एक पेड मॉं के नाम" उपक्रमांत एक मुल एक झाड " वृक्ष वाटप
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "एक पेड मॉं के नाम" उपक्रमांत एक मुल एक झाड " वृक्ष वाटप* ——————...
-
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा चे आयोजन* *तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्...
-
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी लागणार अहवाल सादर करत असताना त्यामध्ये विविध प्रकरणाचा समावेश करावा लागतो. त्या शिवाय आपणास असा अहवाल सादर करता य...
-
◾ *निवडश्रेणी* *संदर्भातील* *माहिती* *पात्रता* *व* *निकष* - *भाग* *2* :- *निवडश्रेणीसाठी* *शिक्षकांच्या* *अर्हता* , *अनुभव* , *पात्रता* ◾(भा...
-
शाळा भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापुर तालुका उदगीर जिल्हा लातूर
-
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो👇
-
*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा* तिवटग्याळ ....... तिवटग्याळ ता. उदगीर जि ला...
-
फेब्रुवारी2023 वेतनाबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पत्र






No comments:
Post a Comment