*दैनंदिन भेट* *आज दिनांक 9 / 9/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर येथे कोविड कॅप्टन गटास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अभ्यासाविषयी आढावा घेण्यात आला. तसेच 50 वर्षं वरील व्यक्तींची समुपदेशन मार्गदर्शन केले व आरोग्याविषयी चर्चा केली व आढावा घेण्यात आला*
No comments:
Post a Comment