महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा उपक्रम...
MSP प्रमुख - शिक्षक परिचय
🔹नाव श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे
🔹शाळा व पत्ता- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर
🔹शैक्षणिक पात्रता - B.A.D.Ed.
🔹नेमणूक दिनांक -21/7/1997 परभणी,1/8/1998 लातूर
🔹वाढदिवस दिनांक - 6 फेब्रुवारी 1977
🔹लेखन- दैनिक वर्तमानपत्रात शैक्षणिक लेख, आदर्श परीपाठातून व्यक्तीमत्व विकास साधला जातो, आई ही संस्कार घडवणारी पहिली शिक्षिका असते, खोडकर राजू, जयंती व पुण्यतिथी निमित्त थोर महापुरुष व्यक्ती परीचय.
🔹तंत्रज्ञान - ब्लाॅग, यूट्यूब, MSP what's up group मार्फत शैक्षणिक उपक्रम सादरीकरण
🔹 MSP what's up 155 group मार्फत महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, चित्ररूप गोष्ट, मराठी व्याकरण इत्यादी विषयांवर पोष्ट सादर
🔹शिक्षक संघटना पद - जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर
🔹पुरस्कार -🔹
🏆1. जिल्हा परिषद लातूर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विशेष पुरस्कार
🏆2. महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार नवी दिल्ली
🏆3. महाराष्ट्र गौरव पुरस्कार मुंबई
🏆4. राष्ट्रीय समता फेलोशीप पुरस्कार नाशिक
🏆5. विश्व रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोवा.
🏆असे नामांकित शैक्षणिक अॅकडमी च्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, गोवा या शहरात इतर 50 पुरस्कार
🔹सामाजिक कार्य - मी कार्यरत असलेल्या प्रत्येक शाळेत टि.व्ही संच भेट, डिश टि.व्ही. थोर महापुरुष यांच्या प्रतिमा (फोटो),स्व खर्चाने शालेय रंगरंगोटी,शाळेतील तसेच गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दप्तर ,पाट्या,वह्या, आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप.
🔹विशेष प्राविण्य - संगम, रावणगाव न.व ISO शाळा नामांकन, प्रत्येक शाळेत तालूका स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, शाळेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 100 टक्के प्रगत शाळा पूरस्कार, शाळेला मिळालेले प्राप्त पुरस्कार.
🔹MSP कार्य - MSP what's up 155 group मार्फत महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, चित्ररूप गोष्ट, मराठी व्याकरण इत्यादी विषयांवर पोष्ट सादर
नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र मार्फत इयत्ता पाचवी ते आठवी साठी महत्त्वपूर्ण उपयोगी विज्ञान प्रयोग दररोज एक या प्रमाणे सादर
🔹लाॅकडाऊन काळात शाळा बंद, शिक्षण चालू या विषयाअंतर्गत 14 एप्रिल पासूनअखंडितदररोजविद्यार्थ्यांना दैनंदिन आँनलाईन अभ्यासमाला, प्रश्र्न मंजुषा सादर
🔹मोबाईल नंबर - 9421901611, 9421289877
••••••••★★★••••••••
दीपक चामे-महाराष्ट्र शिक्षक पॅनल
मो. 8149488888
No comments:
Post a Comment