" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

बारावी परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र उपलब्ध..पहा कसे मिळेल Hall Ticket*

🔰 *बारावी परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र उपलब्ध... पहा कसे मिळेल Hall Ticket?*

*https://www.shaleyshikshan.in/2021/04/maharashtra-board-ssc-hsc-exam-hall-tickets-available.html*

🎯 *विद्यार्थी, पालक व शाळेसाठी महत्त्वाचे*

📌 एप्रिल-मे २०२१ परीक्षेसाठी इयत्ता १२वी परीक्षेची *ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket)  शाळेने प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत.*

📌  ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना *विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.* 💵❌

📌 *प्रवेशपत्रात विषय व माध्यम यामध्ये काही चुका* असतील तर त्या विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

📌 प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळेतच कराव्यात. 
📌 *Duplicate  प्रवेशपत्र* कसे काढावे. सविस्तर सूचना वरील लिंकवर उपलब्ध. 

📚 *दहावी बारावी प्रश्नपेढी संच*
*https://www.shaleyshikshan.in/2021/03/question-bank-for-10th-and-12th-exam.html*

🖥️ दहावी बारावीतील विद्यार्थ्यांसाठी *परीक्षेतील तणावाचे व्यवस्थापन* कसे करावे❓video पहा. 
*http://bit.ly/Stress-Management-for-Exam*

👫 *सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा.* ⏩

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...