*विद्यार्थी मूल्यमापन बाबत शासन आदेश*
1) ज्या शाळेत आकारीक व संकलीत मूल्यमापन केलेले आहे त्यांनी नेहमीप्रमाणे निकाल तयार करावे.
2) ज्या शाळेत फक्त आकारीक मूल्यमापन केलेले आहे त्यांनी त्यास 100 गुणात रुपांतर करुन निकाल तयार करावे.
3) ज्या शाळेला वरिलपैकी काहीही केलेले नाही त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर *RTE अॕक्ट 2009 नुसार वर्गोन्नत* असा शेरा लिहावा. याव्यतिरीक्त काहीही शेरा लिहू नये.
4) कोणत्याही परिस्थितीत नव्याने online अथवा offline मूल्यमापन करण्यात येऊ नये.
5) मूल्यमापन संदर्भात क्षेत्रिय यंत्रणेने याव्यतिरीक्त इतर कोणत्याही सुचना शिक्षकांना देऊ नये असे आदेशीत आहे.
🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment