*श्री नामदेव मुंडे यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार*
*उदगीर........ शेकापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री नामदेव मुंडे 37 वर्षे प्रदीर्घ कालावधीनंतर सेवा निवृत्त झाले. या निमित्ताने आज दिनांक 31/1/2022 रोजी त्यांच्या स्वग्रही सपत्नीक श्री नामदेव मुंडे व सौ. मंगल केंद्रे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वांनी त्यांचे मंगलमय व आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री मोहन गिरी, रमेश हंगरगे, पांडूरंग पेठे, ज्ञानेश्वर बडगे, सोजर जांभळे, सुशीला बन, कावेरी पांचाळ, आशा काळे, मंगल केंद्रे व सौ. डॉ. मुंडे मॅडम व आदी मित्र मंडळ उपस्थित होते*
No comments:
Post a Comment