महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर, उदगीर व देवणी च्या वतीने तळेगाव केंद्र व शंभूउमरगा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व घटक शाळेत संघटना लढा निधी, स्वेच्छेने निधी संकलन संदर्भाने शाळेत भेट*
*उदगीर व देवणी तालुक्यातील तळेगाव व शंभूउमरगा केंद्रातील सर्व घटक शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 1/2/2022 रोजी नागराळ,नागतिर्थवाडी , चवनहिप्परगा , सय्यदपूर , वायगाव , सताळा आदी शाळेतील सर्व शिक्षकांना भेटून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर व देवणी टिम नी चवनहिप्परगा शाळेत गेले असता अतिथी देवो भव या प्रमाणे चवनहिप्परगा शाळेचे उपक्रमशील व आदर्श मुख्याध्यापक श्री जोशी जी. पी. यांनी श्री ज्ञानेश्वर बडगे , गंगाधर बिरादार व राजकुमार कुंभारकर यांचा शाल व पुष्पहार देऊन मुख्याध्यापक श्री जोशी जी. पी. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर शाळेतील मुख्याध्यापक श्री जोशी पि. बी. यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. चवनहिप्परगा शाळेतील मुख्याध्यापक श्री जोशी पि. बी., येळवतंगे एस. व्ही, आडके डी. के, डिगोळे लहू, बिरादार पी. डी, महानूरे जी. बी. पारखे प्रविण नागराळ शाळेतील कावळे मोतीलाल, वाकुडे विष्णू, सोनाळे संगीता, नागतिर्थवाडी शाळेतील गुंजरगे अश्विनीकुमार, श्रीमती गुंगे एस. जी, सय्यदपूर शाळेतील श्री चिद्रे तुकाराम, श्रीमती काळे जयमाला, बारहत्ते एस. एच, किनगावकर यु.व्ही, वायगाव शाळेतील श्री पटेल गुलाब, आग्रे शिवराज, होनाळे डी. एच, बारदाणे बि. एच, सताळा शाळेतील श्री शिवशिवे आर. एस, गेंदेवाड एस. एन, पांडे डी. आर, गुरूडे एस. एस, व डिग्रस शाळेतील श्री वाडकर डी. बी. व पत्तेवार बी. जी. या शिक्षकांना शाळेत भेट घेऊन संघटना लढा निधी पावती दिली आदी जणांच्या सहकार्य ने संघटना लढा निधी व स्वेच्छानिधी पावती शंभर रुपये पावती फाडून सहकार्य केले. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर व उदगीर व देवणी टिम भेट दिली. भेट दिलेल्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी नी संघटना लढा निधी व स्वेच्छेने निधी अक्षरी शंभर रुपये पावती फाडून सहकार्य केले.संघटना लढा निधी व स्वेच्छेने निधी अक्षरी शंभर रुपये पावती फाडून सहकार्य केले. आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे, गंगाधर बिरादार व देवणी तालुकाध्यक्ष श्री राजकुमार कुंभारकर यांनी शाळेत भेट दिली व भेटीत शाळेतील सर्व शिक्षकांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती लातूर च्या व उदगीर टिम वतीने संघटना लढा निधी, स्वेच्छानिधी जमा करत आहोत असे सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र एकमेव संघटना ही के. जी. टू पि. जी. संघटना आहेत. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व विविध प्रकारचे शैक्षणिक व विद्यार्थी हित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी हि संघटना लढत आहे. ही संघटना अधिकाधिक बळकट करण्यासाठी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीसंघटना निधी व स्वेच्छानिधी पावती शंभर रुपये आहे ती आपल्या सहकार्य ने फाडावी असे सांगितले. या शाळेतील सर्व शिक्षक बंधू आदी नी संघटना निधी अक्षर शंभर रुपये पावती फाडून सहकार्य केले. सर्व शिक्षकांनी संघटना लढा निधी पावती फाडली(स्विकारली) सर्व शिक्षक बंधू भगिनी नी पावती स्विकारली या बद्दल जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे, गंगाधर बिरादार व देवणी तालुका अध्यक्ष राजकुमार कुंभारकर यांनी आभार मानले.*
No comments:
Post a Comment