Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, August 30, 2022

चाकरमानी म्हणजे

*⭕चाकरमानी म्हणजे⭕*
-----------------------------
महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस सुरु झाले कि आपण न्यूज चॅनेल्स वर वारंवार ऐकतो कि चाकरमानी सणासुदी निमित्त गावाला निघाले. जास्त करून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांबद्दल न्यूजमध्ये सांगितले जाते. आपल्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल कि नक्की चाकरमानी म्हणजे काय? What is a meaning of Chakarmani?. असा प्रश्न मलाही पडला होता. इंटरनेटवर खुप शेअरच केल्यानंतरही मला काहीच योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळेच मी आपणा सर्वांसाठी माहिती गोळा केली व आता तुम्हा सर्वासमोर मांडत आहे.“चाकरमानी म्हणजे वेगवेगळ्या खेड्या पाड्यातून शहरात येऊन नोकरी, चाकरी करणारी व्यक्ती म्हणजे चाकरमानी होय.”
कुटुंबाच्या उपजीविकेसाठी लोक गावाकडून शहराकडे येऊन नोकरी करत असतात. अश्या लोकांना गावाकडील कोक चाकरमानी म्हणून ओळखतात. चाकरमानी हा शब्द जास्त करून कोकणात वापरला जातो. कोकणच्या खेड्यातील लोक मुंबईमध्ये येऊन पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मानाची चाकरी करतात त्या लोकांना कोकणात चाकरमानी म्हणतात.
चाकरमानी फक्त कोकणातच आढळतात असे नाही तर महाराष्ट्रातील कोण्याही खेड्यातील व्यक्ती हा उपजीविकेसाठी नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी शहरात जातो त्याला चाकरमानी म्हणतात.महाराष्ट्रात सण सुरु झाले कि सुट्टी निमित्त सण साजरे करण्यासाठी तसेच विश्रांती साठी चाकरमानी आप आपल्या गावाला निघतात. शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते यामुळे शासनाद्वारे त्यांच्यासाठी गावाकडे जाण्यासाठी विशेष रेल्वे व बस गाड्यांची सोया केली जाते.जगाच्या पाठीवर कोणतीही व्यक्ती आपले गाव सोडून परगावी नोकरीसाठी जाते त्यांना चाकरमानी म्हणतात. असंख्य लोक पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपले गाव सोडून परगावी चाकरी करतात. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला चाकरमानी म्हणजे काय याचा अर्थ कळला असेल.
-----------------------------

Sunday, August 28, 2022

मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

*लातूर - राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा लातूर च्या वतीने आज दिनांक 28/8/2022 रोजी गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सोहळा कल्पतरू मंगल कार्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय कार्य उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा. शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी आमदार तथा भाजप नेते राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष मा शिवाजीराव नवरखेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी आमदार तथा भाजप नेते, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव नवरखेले प्राचार्य तथा प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र, प्रमुख मार्गदर्शक मा. श्री प्रभाकर इगवे माजी उपप्राचार्य दयानंद महाविद्यालय लातूर प्रमुख अतिथी मा. श्री डॉ रमेश वेले प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र, राजेश जाधव नायब तहसीलदार लातूर, प्रकाश धुमाळ नायब तहसीलदार उदगीर, अशोक शिंदे सब रजिस्ट्रार निलंगा, मुख्य संयोजक तथा संस्थापक अध्यक्ष श्री राजेश भांडे, संपर्क प्रमुख बबनराव काळे, कोषाध्यक्ष विलासराव बडगे, पदाधिकारी श्रीनिवास काळे, भास्कर जगताप, संजय नवरखेले, रविशंकर इगवे, काशिनाथ इगवे, बालाजी भिसे, मधुकर घोडके, बाळासाहेब सुर्यवंशी, मुकेश वाडेकर, समीर नवरखेले, प्रकाश भोरे, प्रभाकर घोडके, माणिक इगवे, नागनाथ साळुंके, गणेश काळे, प्रशांत काटे, सुशांत बडगे, विक्रम पाचंगे व संतोष घोगरे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश भांडे व आभारप्रदर्शन प्रभाकर घोडके यांनी मानले*.

विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे

*विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे*

-----------------------------

    शिक्षक म्हंटलं की, शिस्त,क्षमा,कर्तव्य असा काहीसा अर्थ लावला जातो. पण या अर्थाला अनुसरून आज किती शिक्षक सेवारत आहेत हे महत्वाचे आहे. आज शिक्षकाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालाय. तरीपण काही बोटावर मोजण्याइतके शिक्षक आजही त्या अर्थाला अनुरूप राहून आपली सेवा बजावताना दिसतात.त्यापैकीच  मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे हे एक होत. विद्यार्थी हेच आपले दैवत आणि शाळा हेच आपले मंदिर समजून गेल्या २५ वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे ते कार्य करीत आहेत. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्ताने श्री.ज्ञानेश्वर बडगे यांचा  थोडक्यात परिचय देणारा हा लेख..

     श्री. ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी उदगीर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. बी.ए.डी. एड.पर्यंत शिक्षण घेतलेले श्री.ज्ञानेश्वर बडगे हे प्रथम दि.२१ जुलै १९९७ रोजी परभणी जिल्ह्यातील कसर  ता. जिंतूर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे एक वर्ष सेवा बजावल्यानंतर लातूर जिल्ह्यातील अंबानगर ता. देवणी येथील जि.प.प्रा.शाळेवर शिक्षक तद्नंतर मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनतर जि.प.प्रा.शाळा संगम ता.देवणी, रावणगाव नवीन वसाहत ता.उदगीर, बोळेगाव ता.शिरूर अनंतपाळ त्यांनतर दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथे शिक्षक तद्नंतर मुख्याध्यापक म्हणून सेवेत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून श्री.बडगे सर हे विद्यार्थी हेच आपले दैवत मानून प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.नियोजन बध्द अभ्यासक्रम भिंतीवर लिहून भिंती बोलक्या केल्या.अनेक ठिकाणच्या शाळा रंगरंगोटी केल्या. सध्या लातूर जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनवजी गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रमाची निर्मिती हा प्रयोग चालू आहे तो प्रयोग मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी यापूर्वीपासून अंबानगर, संगम, रावणगाव नविन वसाहत या शाळांवर बाला उपक्रमांतर्गत सर्व उपक्रम राबविले. विद्यार्थी संस्कारित होण्यासाठी नितीमुल्याचे शिक्षण परिपाठातून देणे, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेची वर्ग शाळेत घेवून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनविले. निसर्ग शाळा, सहल, महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजऱ्या करणे त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणे, महिला मेळावा, आदर्श मातांचा सत्कार, किशोरी मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी घडविले.कोरोना काळातही ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देवून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.

     माणूस कार्य करीत राहिला की त्याची कोणी ना कोणी नोंद घेतच असते.श्री.ज्ञानेश्वर बडगे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची नोंद घेवून त्यांना अनेक संस्थांनी सन्मानीत केले.लातूर जिल्हा परिषेदेचा २०१९ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गोवा येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, नाशिक येथील राष्ट्रीय समता फेलोशिप पुरस्कार, औरंगाबाद येथील राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. ना.य. डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने मुंबई च्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार, काव्यमित्र संस्था पुणेचा राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि.उस्मानाबादचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री.जयभवाणी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझनी ता.पंढरपूर जि.सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, मानव विकास सेवा राज्यस्तरीय पुरस्कार लातूर, संत गाडगेबाबा आदर्श शिक्षक पुरस्कार ओतूर पुणे असे एकूण ३० पेक्षा जास्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. जीवनात आई-वडीलांना आदर्श मानणाऱ्या मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर बडगे याना भविष्यात संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचा मानस आहे.आज  शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनी ना व त्यांना शुभेच्छा देवूया!

          *शंकर बोईनवाड*

          *पत्रकार ,उदगीर*

Saturday, August 27, 2022

विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका : सौ.आशा काळे

*विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका : सौ.आशा काळे*
-----------------------------
   शिक्षण क्षेत्रातही महिला आता मागे राहिल्या नाहीत.विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ.आशा काळे यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख शिक्षकदिनानिमित्त...
      सौ.आशा सूर्यकांत काळे (बडगे) यांचा   जन्म दि.१६ एप्रिल १९७८ रोजी उदगीर येथे एका सामान्य कुटुंबात झाला.त्यांचे वडील सूर्यकांतराव काळे हे भूविकास बँकेत सेवेत होते.त्यामुळे आशा काळे यांना शिक्षणासाठी कुठलीही अडचण भासली नाही.त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण संग्राम स्मारक विद्यालय उदगीर, अध्यापन पदविका शांतिनिकेतन अध्यापक विद्यालय उदगीर येथे प्राप्त केली.त्यानंतर दि.१ ऑगस्ट १९९८ रोजी वडमुरंबी ता.देवणी येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून प्रथम रुजू झाल्या.त्यानंतर स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सेवांतर्गत बी.ए.ची पदवी प्राप्त केली.तसेच संगणक, टाईपरायटिंगचे शिक्षण घेतले.वडमुरंबी ता.देवणी येथे त्यांनी ७ वर्षे सेवा बजावली.त्यानंतर त्यानंतर २००५ ते २०१३ या काळात जि.प.प्रा.शाळा बामणी येथे आठ वर्षे सेवा बजावली.त्यानंतर २०१३ पासून 2018 पर्यंत जि.प.प्रा.शाळा वाढवणा(खु.) येथे सेवा बजावली .त्यानंतर 2018 पासून आजतागायत शेल्हाळ जि.प.प्रा.शाळेत शिक्षिका म्हणून सेवेत आहेत.
   सौ.आशा काळे ( बडगे ) यांनी आपल्या २४ वर्षाच्या सेवा काळात  विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून  त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या शाळेवर सेवा बजावताना त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केले.प्रत्येक शाळेवर सेवा बजावताना त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केले. प्रत्येक शाळेवर आयोजित उपक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो.आदर्श परिपाठ, शाळा सजावट, वर्ग सजावट,स्पर्धा परीक्षेच्या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तासिका, वृक्षारोपण अशा कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला.वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विदयार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व, अशा स्पर्धेत सहभागी केले.त्यांची पूर्ण तयारी करून घेण्याचे कामही त्यांनी केले.निसर्ग शाळा, चावडी वाचन,  महिला मेळावा किशोरी मेळावा, माता पालक गट मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो.शाळेच्या वतीने आयोजित वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थी तयार करण्याचे कामही त्यांनी केले.विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, रांगोळी, चित्रकला स्पर्धेसाठी तयारी पूर्ण करून घेवून विद्यार्थी परिपूर्ण बनविले. शाळेत आयोजीत महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी वेशभूषेत सादरीकरण, भाषण यासाठी तयारी करून घेतली.शाळेत आयोजीत विविध स्पर्धा, पालक मेळावा, या कार्यक्रमात सौ.आशा काळे (बडगे )मॅडमचा सहभाग महत्वाचा असतो.त्यांनी प्लस पोलिओ, जनगणना,  निवडणूक, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर सारख्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
    आपण कार्य करीत राहिलो की, आपली कोणी ना कोणी नोंद घेतच असते.त्याप्रमाणे सौ.आशा काळे मॅडमच्या एकूणच शैक्षणिक कार्याची नोंद घेवून त्यांना अनेक संस्थांनी सन्मानीत केले. पुणे येथील काव्य मित्र संस्था च्या वतीने राष्ट्रीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार,२०१६ चा पंचायत समिती उदगीर चा आदर्श शिक्षिका पुरस्कार, प्रत्येक शाळेवर ग्रामस्थांच्या वतीने  त्यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, समाजाच्या वतीने  २०१२ व २०१६ मध्ये त्यांना गोंधळी समाज भूषण पुरस्कार मिळाला, जिल्हा प्राथमिक संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.आशा काळे मॅडमनी घडविलेले विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. सौ.आशा काळे मॅडमच्या आई मनोरमा सूर्यकांत काळे हया गृहिणी आहेत.भाऊ आनंद सूर्यकांत काळे हे उदगीर अर्बन बँक शाखा लातूर येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सौ.आशा काळे मॅडम ह्यांनी विद्यार्थी घडवीत असताना आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण दिले. त्यांचा मुलगा यशोदीप हा बारामती येथील कॉम्प्युटर इंजिनिअर शिक्षण घेतोय.तर मुलगी वैष्णवी ही बारावी वर्गात शिक्षण घेत आहेत.त्यांचे पती श्री.ज्ञानेश्वर बडगे हे जि.प.प्रा.शाळा तिवटग्याळ ता.उदगीर येथे मुख्याध्यापक आहेत.ते मॅडमच्या प्रत्येक कार्यात सहकार्य प्रोत्साहन देत असतात.जीवनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानणाऱ्या सौ.आशा काळे मॅडम याना भविष्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे.गोरगरीब, होतकरू मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे.आज शिक्षक दिना निमित्ताने त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवूया !

   *शंकर बोईनवाड*

Friday, August 26, 2022

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर 'ही' खबरदारी घ्या; अन्यथा मोठ्या आर्थिक संकटात सापडाल

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर 'ही' खबरदारी घ्या; अन्यथा मोठ्या आर्थिक संकटात सापडाल

मुंबई, 26 ऑगस्ट : बँक मोठं कर्ज देताना अनेकदा जामीनदाराची मागणी करते. नावाप्रमाणेच, कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल.

त्यामुळे त्यातील प्रत्येक बारीक गोष्टी नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल.

तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका. त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या.

Tuesday, August 23, 2022

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष प्रश्न मंजुषा

*(पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष)*

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*1) अहिल्यादेवींचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला?*

1) कोल्हापूर
2) पुणे
3) अहमदनगर ✅
4) औरंगाबाद

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*2) अहिल्यादेवींच्या पतीचे नाव काय?*

1) मल्हारराव
2) माणकोजी
3) तुकोजीराव
4) खंडेराव ✅

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*3) भारत सरकारने अहिल्यादेवींच्या सन्मान व स्मृतिप्रित्यर्थ कोणत्या दिवशी डाक तिकीट जारी केले?*

1) 25 ऑगस्ट 1996 ✅
2) 13 मार्च 1995
3) 15 ऑगस्ट 2000
4) 26 जानेवारी 1996

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*4) अहिल्याबाई यांना कोणत्या नावाने संबोधले जाते?*

1) माहेश्वरी
2) सम्राज्ञी
3) पुण्यश्लोक ✅
4) चैतन्य मूर्ती

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*5) कोणत्या शहरातील विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे?*

1) खंडवा
2) उज्जैन
3) भोपाळ
4) इंदोर ✅

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*6)अहिल्या बाई होळकर यांनी इंदूरच्या दक्षिणेस कोठे राजधानी हलविली?*

१)महेश्वरी✅️
२)राजेश्वरी
३)कणहेश्वरी
४)तेहेश्वरी

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*7) अहिल्या बाई होळकर यांचा सेनापती कोण होते?*

१)ज्ञानोजी होळकर 
२)तुकोजी होळकर ✅️
३)संताजी होळकर 
४)सोपानजी होळकर

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*8)अहिल्याबाई होळकर यांच्या मुलीचे नाव काय?*

१)सीताबाई
२)मुक्ताबाई ✅️
३)सोयराबाई
४)जिजाबाई

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*9) अहिल्या बाई होळकर यांचे वडिल कोणत्या गावाचे पाटील होते?*

१)चौँडी✅️
२)पेंडी
३)गौडी
)पाऊंड्डी

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*10) अहिल्या बाई होळकर यांचे १३ वे वंशज कोण आहे?*

१)शंभू राजे
२)भूषण राजे ✅️
३)सतीश राजे
४)धर्यशील राजे

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे दाखले

आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे दाखले⤵️

आंतर जिल्हा बदली एकूण बदली संख्या जिल्हा निहाय बदली

**आंतर जिल्हा बदली*

*एकूण बदली संख्या*
*जिल्हा निहाय बदली शिक्षकांची यादी*

https://www.digitalbrc.in/2022/08/inter-district-transfer-process-complete.html

🎯🎯🎯

*एकूण बदली संख्या*
*जिल्हा निहाय बदली शिक्षकांची यादी*

https://www.digitalbrc.in/2022/08/inter-district-transfer-process-complete.html

🎯🎯🎯

🔹 *जिल्हा निहाय आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या खालील लिंक वर उपलब्ध* 👇🏼

https://www.pkguruji.com/2022/06/Todays-Badali-2022-Updates.html

*सर्व Group वर शेअर करा* 🙏🏻

Monday, August 22, 2022

Friday, August 19, 2022

अंगणवाडी व तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दहीहंडीचा उत्सव आयोजित

*अंगणवाडी व तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दहीहंडीचा उत्सव आयोजित*

*तिवटग्याळ - आज दि.19-8-2022 रोजी अंगणवाडी व तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या वतीने आज दिनांक 19/8/2022 अंगणवाडी  अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, शिक्षण प्रेमी कू. शुभांगी पाटील आदी जणांच्या पुढाकाराने अंगणवाडी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आज वाजत गाजत गोविंदा गीत व वेशभूषेत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व शिक्षण प्रेमी कु. शूभांगी पाटील यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाची माहिती सांगितली श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात बरेचशे सण साजरे केले जातात, त्यातलाच एक सण म्हणजे दही हंडी, बाकीचे सण जेवढ्या आनंदात साजरे केले जाते तेवढ्याच आनंदात दही हंडीच्या सणाला सुद्धा साजरे केल्या जातं, दही हंडीला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरे केल्या जाते, तसेच भारतात इस्कॉन संस्थेच्या द्वारे सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केल्या जातो अशी सविस्तर माहिती सांगितली. चला तर आपण दही हंडी हा खेळ उत्सव साजरा करुया अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांना गोविंदा ला घेऊन दहीहंडी फोडली. अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थी गोविंदा झाल्याने अतिशय सुंदर व मनमोहक रिंगण करून दहीहंडी साजरी केली. विद्यार्थ्याच्या आनंदात सर्व जण सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी खूपच उत्स्फूर्त पणे गोविंदा गीते सादर केली. या दहिहंडी उत्सवासाठी अंगणवाडी व शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व शिक्षण प्रेमी कु. शुभांगी पाटील यांनी परीश्रम घेतले*

Thursday, August 18, 2022

मराठी वाचन कसे शिकवावे.

ज्ञानरचनावाद

*मराठी वाचन कसे शिकवावे?*

(एकही मुल अप्रगत राहणार नाही याची गँरंटी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-* 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

1. वाचन पुर्वतयारी 
2. अक्षर ओळख 
3. स्वरचिन्हे ओळख 
4. जोड शब्द ओळख 
5. वाक्यवाचन 
6. परिच्छेद वाचन 
7. आकलन 

*अक्षर ओळख*  

या टप्प्यात खालील प्रकारे अक्षर परिचय व त्याचे दृढीकरण करुन द्यावे. 

1📗.चित्राआधारे शब्दाचे अंदाजे वाचन करणे. 

2📗. चित्राशिवाय शब्दाचे सरावाने वाचन करणे. 
[कमीत कमी ८ दिवस सराव आवश्यक, विविध पध्दतींचा अवलंब] 

3📗. परिचीत शब्दाचे सावकाशपणे वाचन करणे.
[४ दिवसात सरावाने वाचन] 

4📗. त्या शब्दातील प्रत्येक अक्षर सुटे करुन वाचणे. 
[पुढील ५-६ दिवस] 

5📗. अक्षराच्या आकारातील साम्यभेद ओळखून मुळ अक्षराचे अंदाजाने वाचन करणे. 
[किमान ८ दिवस सराव आवश्यक] 

*यासाठी खालील उपक्रम राबविता येतील.* 

वर्गातील प्रत्येक मुलाला स्वतःचे नाव खुप आवडते व ते ७-८ दिवसात त्याच्या नाम पट्यावरील प्रत्येक अक्षर वेगवेगळे करुन वाचते. ते त्याला हाताळण्यास व वाचण्यास प्रोत्साहन द्या. नंतर त्याच्या जिवलग मित्रांच्या नामपट्यातील अक्षरे सुटे वाचण्याचा सराव व नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या वाचनाचा सराव घेणे. अवघड वाटणारे नाव टाळावे. 

यानंतर वर्गातील वस्तूंच्या नाम पट्ट्यांचा सराव घ्या. वस्तूंना अडकावलेल्या शब्दातील सोप्या अक्षराचे वाचन करण्यास प्रोत्साहीत करा. 

यानंतर परिचीत व आवडणारे शब्दपट्या हाताळण्यास देऊन त्यातील अक्षराचे वाचन घ्यावे. 

आता प्रत्येक मुळाक्षराची अक्षरकार्डांची २-३ संच बनवावीत.व ती हाताळण्यास आणि वाचावयास द्यावीत. एकाच मुळाक्षरांच्या दोन अक्षर कार्डे शोधणे. त्यांचे वाचन करणे. 

विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत.याटप्प्यात आपणास फक्त मुळाअक्षरओळख शिकवायची असल्याने त्याला अवघड वाटणारा शब्द नको. शब्दातील अक्षर वाचन करताना त्याच्या स्वरचिन्ह वाचनाकडे लक्ष देऊ नये. फक्त मुळाक्षर वाचनच घ्यावे. 
उदा- *“शाळा”* शब्द वाचताना पहिल्या अक्षरसास ‘श’ म्हटले की ‘शा’ हे पाहू नका. या टप्यात हे दोन्ही बरोबरच. 

6📗. अक्षराचे दृढीकरण. 
वरील प्रत्येक टप्यात आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात. 

*उदा- [खालील उदाहरणे याप्रमाणे अनेक उपक्रम घेता येतात.]* 

अक्षर कार्डाच्या मदतीने अक्षर कार्ड व शब्दाशी जुळवणे. 
उदा- “शाळा” या शब्दकार्डाशी जुळविण्यासाठी ‘श’ व ‘ळ’ अक्षरकार्डे शोधून ती त्याखाली मांडणे व वाचन करणे. या ठिकाणी प्रथम  ‘श’ ‘ळ’ अक्षरकार्डास ‘शाळा’ असेच वाचण्याची शक्यता असते. त्यास येथे थांबवू नका. चूक सांगू नका. काही दिवसाच्या सरावानंतर इतरांचे अनुकरण करत तो आपोआप त्यास ‘श’ व ‘ळ’ म्हणू लागेल. असे नाही घडल्यास त्यास नंतर ‘श’ व ‘ळ’ असे वाचण्यास प्रोत्साहित करा. 

चित्रकार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे. 
यात एक अक्षरकार्ड देऊन त्याचे वाचन करणे. 
-अक्षरापासून सुरु होणारे चित्रकार्ड शोधणे. 
-अक्षराने शेवट होणारे चित्रकार्डे शोधून काढणे. 
-अक्षर मध्ये असणारे चित्रकार्डे शोधणे. 

अक्षराचे मोठे आकार वर्गात काढा. व त्यावर विविध वस्तू [चिंचोके, दगड, फुले,इ.] ठेऊन आकार पुर्ण करणे. 

शिक्षकाने हवेत अक्षराचे आकार काढणे व विद्यार्थ्यांनी ओळखणे, नंतर स्वतः अक्षर सांगणे व विद्यार्थ्यांना त्याचे हवेतील आकार काढण्यास सांगणे. दोन विद्यार्थी किंवा गटामध्येही असा सराव घेता येतो. 

पाटीवर/जमीनीवर माती/वाळू पसरणे व त्यावरील अक्षराचा आकार ओळखणे. नंतर तसे आकार बोटाने काढण्याचा सराव घेणे. 

अक्षरकार्डे जोडून शब्द [फक्त स्वरचिन्ह विरहीत शब्द] बनविणे व त्याचे वाचन. यात विद्यार्थी प्रथम अर्थहीन शब्द बनवतील व वाचतील, हळूहळू अर्थपुर्ण शब्द बनविण्यास प्रोत्साहन देणे. 

असे अनेक चित्र-शब्द खेळ/उपक्रम घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही. 

वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी एकही अपरिचित शब्द नको. 

पुरेसा सराव व विविध पध्दतीचा अवलंब जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील. 

7📗. हळूहळू शब्दवाचनासोबत वाक्यवाचन सुरु करावे. 
उदा- ‘मगर’ ही शब्दपट्टी आहे. शब्दाचे वाचन करुन नंतर त्या शब्दापासून वाक्य बनविण्याचा सराव घेणे. 
-ही मगर आहे. 
-मगर मोठी आहे. इ. 

8📗. प्रत्यक्ष शब्दवाचनाचा सराव सुरु झाल्यानंतर सुरुवातीस परिचीत व नंतर अपरिचित शब्दवाचनाकडे जावे. [मुर्ताकडून अमुर्ताकडे] 

*_9📗. *‘अक्षरओळख’_* *_या टप्प्यात किमान २५-३० अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक_* *_अक्षरांचा सराव घ्यावा.परंतु त्याच अक्षरांच्या ओळखीमध्येच न_* *_अडकता आपला पुढील टप्पा “स्वरचिन्ह ओळख” सुरु करावा. हळूहळू_* *_स्वरचिन्हासह वाचनात मुले इतर अक्षरे वाचन करण्यास शिकतात_*.

Tuesday, August 16, 2022

राष्ट्रगीत गायन GR

📚  *राष्ट्रगीत गायन GR* 📚

⭕स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत दिनांक *आज दि 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायनाबाबत* महत्त्वाचा शासन निर्णय GR.…!!!

मार्गदर्शक सूचना व नियमावलीसाठी GR Download करा
👆⬆️

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रमास निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हा निहाय यादी

*मागणीस्तव👇* 

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रमास निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हा निहाय यादी* 👇👇👇

https://www.theavinashkarpe.com/2022/05/ycmou-b-ed-202224.html

*पुढील वर्षी प्रवेश घ्यायचा असल्यास कट ऑफ लिस्ट आत्ताच पाहून ठेवा..*

*बी एड साठी पॉईंट्स कसे वाढवावेत...*👇👇👇

👨🏻‍🎓🧑🏼‍🎓🧑🏼‍🎓👩🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏼‍🎓👩🏻‍🎓

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक*

*शैक्षणिक वर्ष २०२२-२३*  

*सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू*

बी. एस. सी. 👇

https://www.theavinashkarpe.com/p/b-sc.html

एम ए एज्युकेशन 👇

https://www.theavinashkarpe.com/p/ycmou-ma-education.html

C P C T 👇

https://www.theavinashkarpe.com/p/cpct.html

व्हॅल्यू एज्युकेशन 👇

https://www.theavinashkarpe.com/p/blog-page_24.html

मानवी हक्क प्रमाणपत्र 👇

https://www.theavinashkarpe.com/p/blog-page_31.html

बाल संगोपन व रंजन 👇

https://www.theavinashkarpe.com/p/blog-page_24.html

ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक 👇

https://cutt.ly/sLyLiH4

बी एड ला प्रवेश मिळवण्यासाठी काय करावे?? 👇

https://cutt.ly/CGC4HcF

1) गांधी विचारदर्शन पदविका अभ्यासक्रम*

https://cutt.ly/sLyLiH4

*2) वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका*

https://cutt.ly/sLyLiH4

*3) शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम*

https://cutt.ly/sLyLiH4

*Post Degree Courses*

👇👇👇

M. A. (उर्दू)👇

M.A. (हिंदी)👇

M.A. (अर्थशास्त्र)👇

M.A. (लोकप्रशासन)👇

M.A. (मराठी)👇

M.A. (इंग्रजी)👇

M. lib (लायब्ररी)👇

*ऑनलाईन प्रवेशाची लिंक*
👇👇👇
https://cutt.ly/sLyLiH4

बी.एड. प्रवेशासाठी आपणास विविध प्रकारचे कोर्स करून आपले पॉईंट्स वाढवता येतात.*

*माहितीपत्रक*👇👇👇

https://cutt.ly/sLyLiH4

*पॉईंट्स कसे मोजतात??*

*1) पदवी*

*2) पदव्युत्तर पदवी*

*3) डिप्लोमा कोर्स*

*4) प्रमाणपत्र कोर्स*

प्रिय शिक्षक वृंद,

*आपणास आपली शैक्षणिक आर्हता वाढवण्यासाठी सर्व मार्गदर्शन मिळेल.*

व्हाट्सअप करा 👉9850222750
(कॉल करू नये.)

किंवा भेट दया..

Www.theavinashkarpe.com

Monday, August 15, 2022

सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे भारतीय प्रधानमंत्री

*🇮🇳सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे भारतीय प्रधानमंत्री*

☘️पंडित जवाहरलाल नेहरू : १७ वेळा 

🥇इंदिरा गांधी : १६ वेळा

🌻मनमोहन सिंग : १० वेळा

🎈नरेंद्र मोदी : ९ वेळा

🌷अटल बिहारी वाजपेयी : ६ वेळा

🌹पी.व्ही.नरसिम्हा राव : ५ वेळा

🌼 राजीव गांधी : ५ वेळा

🥇लालबहादूर शास्त्री : २ वेळा

🌸 मोरारजी देसाई : २ वेळा

☘️ चौधरी चरण सिंह : १ वेळा

🌹व्हि.पी.सिंह : १ वेळा

🌷एच.डी.देवेगौडा : १ वेळा

💐इंद्र कुमार गुजराल : १वेळा

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Sunday, August 14, 2022

भारताचे पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ

भारताचे पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ
अनु क्र.  पंतप्रधान       कार्यकाळ 
1            पंडित जवाहरलाल नेहरू                 15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964 
2            श्री. गुलझारीलाल नंदा                     27 मे 1964 ते 9 जून 1964 
3            श्री. लालबहादूर शास्त्री                      9 जून 1964 ते 11 जाने. 1966 
4            श्री. गुलझारीलाल नंदा                    11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966 
5            श्रीमती इंदिरा गांधी                         24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977 
6            श्री. मोरारजी देसाई                         24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 
7            श्री. चरणसिंग                                 28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980 
8            श्रीमती इंदिरा गांधी                        14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984 
9            श्री. राजीव गांधी                             31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989 
10          श्री. व्ही.पी. सिंग                             2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990 
11           श्री. चंद्रशेखर                                  10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991 
12           श्री. पी.व्ही. नरसिंहराव                  21 जून 1991 ते 15 मे 1996 
13           श्री. अटलबिहारी वाजपेयी              16 मे 1996 ते 28 मे 1996 
14           श्री. एच.डी. देवेगौडा                       1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997 
15           श्री. इंद्रकुमार गुजराल                     21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 
16           श्री. अटलबिहारी वाजपेयी              19 मार्च 1998 ते 22 मे 2004 
17           श्री. मनमोहन गुरूमित सिंग          22 मे 2004 ते 26 मे 2014 
18          श्री. नरेंद्र मोदी                                26 मे 2014 पासून कार्यरत.

Wednesday, August 10, 2022

मुल निहाय कृती आराखडा मराठी विषय

मूल निहाय कृती आराखडा मराठी विषय

⬆️👆

तिरंगा रंग भरण चित्रे तत

तिरंगा रंग भरण चित्रे

⬆️👆

सार्वजनिक सुट्टी गोपाळकाला व अनंत चतुर्दशी सन 2022 - 2023

Monday, August 8, 2022

आझादी का अमृतमहोत्सव हर घर तिरंगा या उत्सवासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रश्न मंजुषा

आझादी का अमृतमहोत्सव हर घर तिरंगा या उत्सवासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न मंजुषा उपक्रमांसाठी उपयुक्त

⬆️👆

⬆️👆

उन्हाळी सुट्टी सन 2022 - 23

उन्हाळी सुट्टी सन 2022 - 23

अंतिम यादी लातूर जिल्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक सन 2022 ते 2024

अंतिम यादी लातूर जिल्हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक सन 2022 ते 2024 प्रवेश

⬆️👆

Saturday, August 6, 2022

नातलगांचे इंग्रजीतून नावे

नातलगांचे इंग्रजीतून नावे

⬆️👆

वयानुरूप प्रवेश अर्ज

वयानुरूप प्रवेश अर्ज

⬆️👆

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ मंजूर बाबत प्रशासकीय परीपत्रक

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ मंजूर बाबत प्रशासकीय परीपत्रक साठी 👇

⬆️👆

Friday, August 5, 2022

Tuesday, August 2, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर.* 

*तिवटग्याळ .....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 2/8/2022 रोजी मोठ्या उत्साहात नागपंचमी  निमित्त  शाळेत शैक्षणिक भुलई   जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थीनी ना साडी हा  पोशाख परिधान करून शाळेत  नागपंचमी या सणा निमित्ताने यावे असे सांगितले. तद्नंतर नागपंचमी सणांवर आधारित विविध शालेय गीते, बडबड गीते, कविता,  भक्ती गीते शाळेतील सर्व मुलींनी अतिशय सुंदर गीते भुलई रूपात सादर केली. या गीतांना उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर दाद दिली. . या गीतांच्या सराव शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी परीश्रम घेतले*