*कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासंबंधी जनहित याचिका दाखल होती. त्यात रिटपिटीशन नं 5822/2014 चा संदर्भ दिला मा.चिफ जस्टीस यांनी शासनास Direction देवून याचिका खारीज केली. कर्मचाऱ्यांवर मुख्यालयी न राहील्यास कोणतीही कारवाई करता येणार नाही.*
*असा स्पष्ट निर्णय दिला आहे.*
*औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय.*
*निर्णय सेव्ह करुन ठेवा*
No comments:
Post a Comment