Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 12, 2022

14 नोव्हेंबर बालदिना निमित्ताने प्रश्नमंजुषा


*बालदिना निमित्ताने प्रश्नमंजुषा लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी)*
-----------------------------
*⭕1-पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी झाला?*


 14 नोव्हेंबर 1889✅
 14 नोव्हेंबर 1880
 14 नोव्हेंबर 1890,
 14 नोव्हेंबर 1881

*⭕2-पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला?*

 अलाहाबाद✅
 प्रयाग
 काशी
 भोपाळ

*⭕3-पंडित नेहरू यांचे पूर्ण नाव काय होते ?*

जवाहरलाल नेहरू
मोतीलाल नेहरू✅
पंडित नेहरू
मोतीराम नेहरू 

 *⭕4-जवाहरलाल मोतीलाल नेहरू/ पंडित जवाहरलाल नेहरू/ पंडित नेहरू यांच्या आईचे नाव काय होते?*

 हिरादेवी
 रुपमतीदेवी
 स्वरूपाराणी✅
 यापैकी नाही

*⭕5-पंडित नेहरू हे भारताचे कितवे पंतप्रधान होते ?*

 पहिले✅
 दुसरे
 तिसरे
 चौथे

*⭕6-पंडित नेहरू यांनी कोणते वृत्तपत्र काढले?*

 काँग्रेस
 इंडिया लीग
 नॅशनल हेरॉल्ड✅
 यापैकी नाही

*⭕7-अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी कोणता ग्रंथ लिहिला?*
 नॅशनल हेरॉल्ड
 डिस्कव्हरी ऑफ इंडिया✅
 पीपल्स काँग्रेस
 यापैकी नाही

*⭕8-पंडित नेहरू यांची इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या आहे*.


 हे विधान बरोबर आहे✅.
 हे विधान चूक आहे.

*⭕9-पंडित नेहरूंना मुले फार आवडत म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे*.

 हे विधान बरोबर आहे.✅
 हे विधान चूक आहे.

*⭕10-भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?*


 डॉ. राजेंद्र प्रसाद
 पंडित जवाहरलाल नेहरू✅
 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
 यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment