Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, April 10, 2023

जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या ६वा टप्पा रद्द होणार नाही

सोमवार, १० एप्रिल, २०२३
जिल्हातर्गत बदलीचा ६वा टप्पा रद्द होणार नाही...!
 बदलु संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न 

मा. मंत्री, ग्राम विकास मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दालन क्र. १२३. पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे गुरुवार, १६.०३.२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीचे इतिवृत्त सोबत दिलेले आहे.


No comments:

Post a Comment