*बारावी पुरवणी परीक्षा अर्ज सुरुवात | 12th Supplementary Exam Application Start*
• महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे- ४ जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने २९ मे २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे.
परीक्षा अर्ज-खालील दिलेल्या बोर्डाच्या वेबसाईटवर शाळा मार्फत आवेदनपत्र भरावे
No comments:
Post a Comment