Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 2, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत बुट व साॅक्स वाटप

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत बुट व साॅक्स वाटप*

*तिवटग्याळ - दिनांक 2/9/ 2023 रोजी शनिवारी सकाळी परीपाठानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 या वर्षातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत बुट व साॅक्स वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर यांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.*









No comments:

Post a Comment