" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

चलो उदगीर चलो उदगीर, चलो उदगीर दिनांक - 7/10/2023, शनिवार - दुपारी 3.00 वाजता* *स्थळ - दुधिया हनुमान मंदिर सभागृह, बसस्टॉप शेजारी, उदगीर





चलो उदगीर  चलो उदगीर, चलो उदगीर*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*दिनांक - 7/10/2023, शनिवार - दुपारी 3.00 वाजता*
*स्थळ - दुधिया हनुमान मंदिर सभागृह, बसस्टॉप शेजारी, उदगीर*
 
*आदर्श शिक्षक समिती च्या उदगीर, देवणी व जळकोट तालुक्याची कार्यकारिणी मुदत संपल्यामुळे नव्याने पुर्नगठीत करण्यासाठी आदर्श शिक्षक समिती च्या मावळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती*

*या सभेस महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे*
या बैठकीसाठी आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष

 ▪️ *🌈श्री शिवाजीराव साखरे (वाघ)* 
▪️ *🌈श्री चंदू अण्णा घोडके- राज्यउपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती* 
 हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच
▪️🌈श्री लक्ष्मण दावणकर- जिल्हाध्यक्ष 
▪️🌈 श्री बालाजी गारमपल्ले जिल्हा सरचिटणीस
▪️🌈श्री ज्ञानेश्वर बडगे- जिल्हाकार्याध्यक्ष
▪️🌈श्री साईनाथ तोटावार- जिल्हा कोषाध्यक्ष
▪️🌈श्री शिवदत पांचाळ जिल्हाउपाध्यक्ष 
▪️🌈 सुरेश होळकर- माध्यमिक जिल्हाध्यक्ष
▪️🌈 जयश्री सगर- जिल्हाध्यक्ष माध्यमिक खाजगी विभाग
▪️🌈 श्री शिवलिंग मार्गमपवार- जिल्हाउपाध्यक्ष
▪️🌈 डॉ.दिनेश भिसे -जिल्हा सहसचिव
▪️ 🌈राजकुमार कुंभारकर जिल्हा सहसचिव
▪️🌈 नामदेव बिरादार -जिल्हा उपाध्यक्ष 
▪️🌈प्रदीप तळेगावकर -जिल्हा संपर्कप्रमुख 
▪️🌈सूर्यकांत बोईनवाड- जिल्हा संपर्कप्रमुख 
▪️🌈संतोष पाटील- प्रसिद्धीप्रमुख
▪️ 🌈विवेक होळसंबरे- जिल्हा प्रवक्ते 
▪️🌈बापूराव चामले- जिल्हा प्रवक्ते 
▪️🌈नामदेव चोले -जिल्हा प्रवक्ते 
▪️🌈सुधाकर केंद्रे -जिल्हा संघटक 
▪️🌈बालाजी संमुखराव -प्रमुख सल्लागार 
▪️🌈रमेश हाणमंते - प्रमुख सल्लागार
▪️🌈श्रीमती महानंदा तांदळे- महिला जिल्हाध्यक्ष
▪️🌈श्रीमती ज्योती मुर्कीकर- जिल्हा महिला सरचिटणीस
▪️ 🌈अनिता घोणे- महिला जिल्हा कार्याध्यक्ष
▪️ 🌈अन्नपूर्णा पाटील महिला- जिल्हा उपाध्यक्ष
▪️🌈 सुनिता मुलगे -जिल्हा महिला सहसचिव
▪️🌈संगीता पाटील जिल्हा महिला संपर्कप्रमुख
इत्यादी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
 *बैठकीतील विषय* 
 1)आदर्श शिक्षक समितीच्या कार्याचा आढावा.
2)उदगीर, देवणी व जळकोट तालुका कार्यकारणी पुर्नगठीत. जिल्हा व राज्यस्तरावरील शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा.
3) भविष्यातील आंदोलने, धरणे, निदर्शने, बहिष्कार इत्यादी लढ्याबाबतची दिशा ठरविणे.
4)जनगणना व निवडणूक कामे वगळता अशैक्षणिक कामे निर्बंध लावणे या विषयावर शासनाने कार्यवाही करावी इत्यादी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यातील व जिल्ह्यातील आदर्श शिक्षक समितीशी संलग्न सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
 *आपले* 
*लक्ष्मण दावणकर: जिल्हाध्यक्ष* 
*बालाजी गारमपल्ले :जिल्हा सरचिटणीस* 
*ज्ञानेश्वर बडगे: जिल्हा कार्याध्यक्ष* 
*साईनाथ तोटावार :जिल्हा कोषाध्यक्ष* 
 व सर्व कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते ....
आदर्श शिक्षक समिती जिल्हा लातूर.
 *दि. :7 आँक्टोबर 2023, शनिवार* 
 *वेळ :दुपारी 3 वाजता* 
 *ठिकाण:दुधिया हनुमान मंदिर सभागृह, बसस्टॉप शेजारी उदगीर .*

No comments:

Post a Comment