Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, May 1, 2024

तुम्हाला मतदान केंद्र कोणते भेटले लगेच शोधा, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


*⛔तुम्हाला मतदान केंद्र कोणते भेटले लगेच शोधा*
 
महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी तुम्हाला मतदान ड्युटी लागलेली असेल व तुम्हाला कोणत्या मतदान केंद्रावर ड्युटी लागलेली आहे ते लगेच शोधा 

*⛔खालील सोप्या पध्दतीने जाणून घ्या तुम्हाला मिळालेले मतदान केंद्र*
*⛔1) सर्व प्रथम तुमचा जिल्हा निवडा*

*⛔2) त्यानंतर तुम्हाला ड्युटी लागलेला मतदार संघ निवडा*

*⛔3) त्यानंतर तुम्हाला आलेल्या ऑर्डर मधील टीम नंबरमधील शेवटचे 3 अंक टाका* 
 
*⛔तुम्हाला मिळालेल्या मतदान केंद्राचे नाव दिसेल.*
👇
https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/ListPSs.aspxhttps://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/ListPSs.aspx
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment