*📕📕अखेर शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर*
18 फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता *५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल* आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
निकाल दोन प्रकारे पाहू शकता
1-वैयक्तिक विद्यार्थी
2- शाळेतील सर्व विद्यार्थी
1- वैयक्तिक विद्यार्थी निकाल लिंक
👇
---------------------------
2- शाळेतील सर्व विद्यार्थी निकाल लिंक
👇
*➡️सर्व विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहचवा*
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment