Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, March 9, 2021

शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वी करिता ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास सुरुवात


➖➖➖➖➖➖➖➖
💥 *शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वी करिता ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास सुरुवात*

*http://bit.ly/online-application-pup-pss-5th-8th*

*सराव प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी लिंक* 👇
*http://bit.ly/Question-paper-and-syllabus*


📌 आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी - 
*9 मार्च ते 21 मार्च*

📌 शिष्यवृत्ती परीक्षा  *२५ एप्रिल, २०२१* रोजी होणार आहे.

*महत्वाची सूचना*

❌ *शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अनिवार्य नाहीत.*❌


*शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क*

*बिगरमागास* प्रवेश शुल्क  20 व परीक्षा शुल्क 60, एकूण 80

*मागास / दिव्यांग* प्रवेश शुल्क  20 व परीक्षा शुल्क 0, एकूण 20
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment