Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, March 9, 2021

आदर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री मारोतीराव लांडगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*





आ दर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री  मारोतीराव लांडगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

*उदगीर......... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने आज दिनांक 9/3/2021 रोजी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक,रावणगाव शाळेचे मुख्याध्यापक,तोंडचिर केंद्राचे केंद्र प्रमुख उत्कृष्ट वक्ता, सामाजिक चळवळ चे प्रेरणादायी संघटन, मराठवाडा मुक्ती संग्रामावियी अभ्यासू वक्ता श्री  मारोतीराव लांडगे यांचा 50  वा वाढदिवस असल्याने केक कापून ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. Happy birthday to you many many returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर बिरादार, श्री ज्ञानेश्वर बडगे व उदगीर चे तालुका  उपाध्यक्ष श्री शिवलींग मार्गपवार,  जळकोट तालुका अध्यक्ष श्री नामदेव चोले, प्रसिध्दी प्रमुख श्री प्रदीप तळेगांवकर,देवणी तालुका अध्यक्ष राजकुमार कुंभारकर , आदी मित्र परिवार उपस्थित होते*

No comments:

Post a Comment