Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, May 18, 2021

मेंदुला खुराक गमंत जमंत

😇 *मेंदुला खुराक*😇
                    👇
🟣खाली दिलेल्या प्रश्र्नासाठी उत्तर /पर्यायी/समानार्थी शब्द लिहायचा आहे.
 
🟢कुठलाही काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडाक्षर वा अनुस्वार नसलेले *उत्तर असावे*(एक शब्दात )


१ रोज देवाला करावे___नमन___
२ रामायणातील एक नांव______भरत
३ एका गांवाचे नांव____कटफळ__
४ एका मुलाचे नांव____अक्षय__
५ एका मुलीचे नांव___पलक__
६ एक आडनांव______कड_
७ भाजीत वरणात टाकतात ती__हळद___
८ बशीचा जोडीदार_____कप_
९ स्त्रीच्या एका अलंकाराचे नांव____नथ_
१० एका सरपटणाऱ्या प्राण्याचे नांव__अजगर___
११ पाण्यात राहणारा प्राणी _मगर____
१२ माती विटांनी बांधतात ते _____घर
१३ उन्हाळ्यात करतात त्या थंड पेयाचे नांव__सरबत____
१४ उपवासाला खातात तो पदार्थं ___वरई____
१५ रामाच्या पित्याचे नांव____दशरथ___
१६ सीतेच्या वडिलाचे नांव काय ___जनक__
१७ एका चित्रपटाचे नांव____बबन____
१८ एका अभिनेत्याचे नांव____अजय_
१९ एका भाजीचे नांव___पडवळ___
२० एका फळाचे नांव__पपई_____
२१ एका मिठाईचे नांव__रसमलई___
२२ शरिराचा एक अवयव___जठर___
२३ जखमेवर लावतात ते ___मलम__
२४ माणसाला चुकत नाही ते____मरण_
२५ नदीेचे पाणी अडवुन बांधतात ते___धरण___
२६ चिखलात उमलते ते _______कमळ
२७ हिंदीत विषाला म्हणतात___ जहर__
२८ गुंड लहान मुलाचे करतात ते ___अपहरण__
२९ हिवाळ्यात गवतावर पडते ते ____दव_
३० पाऊस पडल्यावर मोकळ्या जागेत उगवते ते__गवत_

🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर* 

No comments:

Post a Comment