Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 10, 2022

Ph.D/PET/SET/TET 2022 यंदाची सेट परीक्षा 26 मार्च 2023 रोजी होणार अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022

Ph.D/PET/SET/TET 2022
यंदाची सेट परीक्षा 26 मार्च 2023 रोजी होणार ; अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022




Ph.D/PET/SET/TET 2022

*यंदाची सेट परीक्षा 26 मार्च 2023 रोजी होणार ; अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022*

 *पुणे :* महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट यंदा 26 मार्च  2023 (रविवार) रोजी होणार आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी युजीसी मान्यताप्राप्त नोडल एजन्सी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 38 व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सेट परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत  30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. यानंतरही विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरून 7 डिसेंबर 2022 पर्यंत भरता येतील. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असून त्याची छापील प्रत विद्यार्थ्यांनी स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे. या लेखात सेट परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप, परीक्षा पद्धती, परीक्षेच्या अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा, सेट पेपर एक व दोनसाठी महत्वाचे संदर्भग्रंथ नमूद करण्यात आले आहेत.

       राज्यातील 15 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. एखाद्या विषयात विद्यार्थी पूर्वी सेट परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्यास पुन्हा त्याच विषयातून सेट परीक्षा देता येणार नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

      सेट परीक्षेविषयीचे सविस्तर माहितीपत्रक, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, ऑनलाइन अर्ज यांची अधिक माहिती https://setexam.unipune.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  *सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत*

 10 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022



*विलंब शुल्कासह मुदत*

1 डिसेंबर 2022 ते 7 डिसेंबर 2022

(500 रुपये विलंब शुल्क)



*परीक्षा शुल्क*

1.खुला प्रवर्ग - *800 ₹*



2.OBC/SC/ST/EWS/PwD/Trans-gender/Orphan (अनाथ)  - *650 ₹*



*परीक्षा केंद्र* - मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी(गोवा)



*सेट परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाचे  स्वरूप*

■ सेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते. 

■ सेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. 

■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते.

▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील

त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार 

▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून मेरीटनुसार 6 टक्के विद्यार्थी सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरविले जातात.



 *सेट परीक्षेच्या तयारीसाठी महत्वाची  संदर्भ पुस्तके*



         *सेट पेपर पहिला संदर्भ*   

          सेट परीक्षेतील पेपर पहिला हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट/सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.  

 *(1)नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते (सातवी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (संपूर्ण अभ्यासक्रमाच्या परीक्षाभिमुख तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

(2)बुद्धिमत्ता चाचणी - के'सागर/अनिल अंकलगी/फिरोज पठाण

(3)पर्यावरण - एरीक भरुचा

(4)संशोधन पद्धती- डॉ.प्रदीप आगलावे

(5) संशोधन पद्धती पेट परीक्षा तात्विक विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती)



        *सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 पुस्तके*

(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham

(2) A history of english literature -  e Albert

(3) English literature  - R j Rees

(4) a background to the english literature - B Prasad

(5) English literature -  Elizabeth drabble

(6) History of indian english literature - m k naik 

(7) beginning theory - Peter Berry        

(8)A critical history of english literature - David daiches   

        *सेट परीक्षा मराठी पेपर 2  पुस्तके*   

(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर

(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे

(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद

(4)अनिवार्य मराठी - के सागर

(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग

(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे



(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक

           *सेट परीक्षा हिंदी पेपर 2  पुस्तके*

(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल

(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा

(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ

(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा

(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह

(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह

(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के

(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख

(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह

(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन

         *सेट परीक्षा इतिहास पेपर 2   पुस्तके*

(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा

(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र

(3)आधुनिक  भारत- बिपीन चंद्र

(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर

(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.

(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड

(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक

(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर

(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे

(12)महाराष्ट्राचा इतिहास- 

डॉ गाठाळ



         *सेट परीक्षा भूगोल पेपर 2 पुस्तके*

(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ

(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ

(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन

(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध

(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते

(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब

(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित

(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन

(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी

(10)मानवी भूगोल -  मजीद हुसेन

(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे

(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड



*भूगोल:  निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची*

1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके

2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication


3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium)

4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd

5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers

6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press 

7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम)

8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी  माध्यम)

9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan


10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications

11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd.

12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications

13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers

14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications 

15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh



           *सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 पुस्तके*

(1)केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह - डॉ.शशिकांत अन्नदाते (शिक्षणशास्त्र विषयाच्या बेसिक माहितीसाठी अत्यंत उपयुक्त)

(2)शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे

(4)शिक्षणाचे तात्विक व समाजशास्त्रीय अधिष्ठान - म बा कुंडले

(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप

(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित

(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी

(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे

(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका

(9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप

(10)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार

(11)संपूर्ण बालमानसशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते

(12)शिक्षणशास्त्र नेट सेट - डॉ संजीवनी कदम



        *सेट परीक्षा समाजशास्त्र पुस्तके पेपर 2*

(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-

विद्याभूषण व सचदेव

(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग

(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे

(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे

(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे

(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे

(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड

(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी



*सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2  पुस्तके*

(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे

(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे

(3)समाज विज्ञान कोश- गर्गे

(4)मानवी हक्क- के सागर

(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे

(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव

(7) अरिहंत नेट सेट गाइड



*सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 पुस्तके*



(1)मानसशास्त्र - म न पलसाने

(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने

(3)मानसशास्त्र - सिसरेली

(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू

(5)बालमानसशास्त्र - शशिकांत 

अन्नदाते

(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे

(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे

(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके

(9)संशोधन पद्धती- भरत देसाई

(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड



      *सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2  पुस्तके*

(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद

(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य

(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी

(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील

(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग

(6) विकास प्रशासन- के आर बंग

(7)भारत में  लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन

(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -

अशोक कुमार दुबे



        *सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*

(1) भारतीय राज्यघटना - वि मा 

बाचल

(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर

(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा

(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे

(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर

(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत

(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप

(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप

(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल

(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ

11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)

12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)



       *सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*

1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर

2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी

3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित

4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले

5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले



*नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके*

१. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले 

२.  भारतीय अर्थव्यवस्था - के सागर 

३. सुक्ष्म अर्थशास्त्र  - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन 

४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन 


५. स्थूल अर्थशास्त्र  - प्रा . जी जे लोमटे  - निराली प्रकाशन 

६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र  -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन 

७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन 

८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन 

९. आर्थिक विकासाचे   सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट  प्रकाशन 

१०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन

११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन

१२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन

१३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन 

१४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही)



    *SET Exam Mass Communication Book*

1. Mass communication in india - keval j kumar

2.Mass communication principle and concept- seema hasan

3. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall


4. Mass communication and journalism net set book- k r Gupta



*SET Exam Physical education*

1. NET SET physical education - Dr M l kamlesh

2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand

      *SET Exam library science*

1.library And information science - T sarvanan

2. Library science privious solved paper- R P H publication



No comments:

Post a Comment