महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती उदगीर, देवणी व जळकोट तालुका अध्यक्ष पुंडलिक मुळे, दत्तात्रय आडके, नामदेव चोले*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*उदगीर : दि. 7/10/ 2023 रोजी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती उदगीर,देवणी व जळकोट तालुका कार्यकारणी निवड सभा उदगीर येथे श्री क्षेत्र दुधिया हनुमान मंदिर सभागृह येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मा. राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ), राज्य उपाध्यक्ष चंदू घोडके, जिल्हा सरचिटणीस मा. बालाजी गारमपल्ले,जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, जिल्हा उपाध्यक्ष मा. नामदेव बिरादार, मा. शिवलींग मार्गपवार, जिल्हा प्रवक्ते मा. विवेक होळसंबरे, जिल्हा सहसचिव मा. डॉ. दिनेश भिसे, जिल्हा नेते मा. रामेश्वर कदम, जिल्हा सल्लागार मा. डॉ. बालाजी समुखराव, जिल्हा महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष मा. अनिता घोणे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेत आदर्श शिक्षक समितीच्या कार्याचा आढावा, उदगीर, देवणी व जळकोट तालुका कार्यकारणी पुर्नगठीत. जिल्हा व राज्यस्तरावरील शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा, भविष्यातील आंदोलने, धरणे, निदर्शने, बहिष्कार इत्यादी लढ्याबाबतची दिशा, जनगणना व निवडणूक कामे वगळता अशैक्षणिक कामे निर्बंध लावणे या विषयावर शासनाने कार्यवाही करावी, समुह शाळा, कार्पोरेट सेक्टरमध्ये शाळा विलीनीकरण इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली*
तद्नंतर उदगीर, देवणी व जळकोट तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली.
सर्व प्रथम जिल्हा कार्यकारणीमध्ये महिला आघाडी प्रमुख जिल्हा कार्याध्यक्ष अनिता घोणे व जिल्हा सल्लागार मारोतीराव लांडगे यांना राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे वाघ यांच्या हस्ते निवड पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
*उदगीर तालुका*
⭕ *तालुका अध्यक्षपदी- मुळे पुंडलिक निवृत्तीराव*
⭕ *तालुका सरचिटणीस - बंडी धोंडीराम गणपती*
⭕ *तालुका कार्याध्यक्ष - खंडोमलके रमेश शेषराव*
⭕ *तालुका कोषाध्यक्ष- बिरादार राजाराम संग्राम*
⭕ *तालुका महिला अध्यक्ष- जयश्री माधव चोले*
⭕ *तालुका उपाध्यक्ष - सलगरकर विजयकुमार सिद्रामप्पा*
*⭕तालुका उपाध्यक्ष - पुप्पलवाड अविनाश लिंबाजी*
*⭕तालुका संघटक - वजीरे गूरूजी, अरसनाळ*
*⭕तालुका संघटक-कांबळे एकनाथ*
*⭕तालुका संघटक - कासार प्रभाकर दादाराव*
*⭕तालुका संघटक - सुर्यवंशी दत्ता वसंतराव*
🛑देवणी तालुका🛑
*तालुका अध्यक्षपदी- आडके दत्तात्रय कंठप्पा*
⭕ *तालुका सरचिटणीस - जाधव दयानंद सोपानराव*
⭕ *तालुका कार्याध्यक्ष -देवर्षे कोंडीबा विरप्पा*
⭕ *तालुका कोषाध्यक्ष-मेहत्रे जनार्दन पांडूरंग*
*⭕तालुका सहसचिव-नरवटे केशव नारायण*
⭕ *तालुका महिला अध्यक्ष- भिमाले संजीवनी शिवराम*
⭕ *तालुका उपाध्यक्ष -तांबोळी अजीज नसीरसाब*
*⭕तालुका उपाध्यक्ष - बिरादार संजय प्रभाकर*
*⭕तालुका संघटक-गरगट्टे ज्ञानोबा रघुराम*
🛑जळकोट तालुका🛑
*तालुका अध्यक्षपदी- चोले नामदेव तुळशीराम*
⭕ *तालुका कोषाध्यक्ष- मिट्टेवाड अरुण तुळशीराम*
⭕ *तालुका उपाध्यक्ष - केंद्रे ज्ञानोबा पुंडलिक*
*⭕तालुका संघटक-पांचाळ संजय गंगाधर*
उदगीर, देवणी व जळकोट तालुक्याची कार्यकारिणी निवड करण्यात आली. तद्नंतर या सभेत नवनियुक्त अध्यक्ष मुळे पुंडलिक, आडके दत्तात्रय, जळकोट प्रतिनिधी पांचाळ संजय यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या सभेस महीला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अनिता घोणे, जिल्हा प्रवक्ते विवेक होळसंबरे, राज्य उपाध्यक्ष चंदू घोडके, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव दावणकर, राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे वाघ यांनी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या स्थापनेपासून ते आजतागायत पर्यंत संपूर्ण इतिहास सांगितले, संघटनेतील संपूर्ण जिवन संघटनेत वाहुन घेऊन तन मन धनाने संघटनेला दिले संपूर्ण इतिहास सांगितलेला. संघटनेला दिलेल्या योगदानाबद्दल माहिती सांगितली. यापुढेही मी आदर्श शिक्षक समिती साठी संपूर्ण महाराष्ट्रात शेवटच्या श्वासापर्यंत 35 जिल्हात व 350 तालुक्यातील कार्यकारिणी निवडणार व लातूर जिल्हात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे अधिवेशन घेण्यात येणार आहे असे मनोगतातून व्यक्त केले. या सभेत मा. राजाध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ यांच्या सह, राज्य उपाध्यक्ष चंदू घोडके , जिल्हा व तालुका पदाधिकारीसह उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे व आभार उदगीर तालुका मावळते अध्यक्ष तथा जिल्हा सल्लागार मारोतीराव लांडगे यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस बालाजी गारमपल्ले यांनी परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment